अशासकीय महावद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना युनिट संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या वतीने दि.०८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम त्या दिवशी सर्व शिक्षकेतर परिवारातील महिलांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर केक कापन्यात आला.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे शिक्षकेतर परिवारातील पुरुष मंडळीनी गृहिणींना एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी मिळावी म्हणून स्वतः उत्कृष्ट स्वयंपाक करून रुचकर जेवणाचा आस्वाद दिला. कार्यक्रमाची क्षणचित्रे खालिल प्रमाणे-